🔴 ग्रामपंचायत लखाड मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.🔴 3 🔴 महत्वाची सूचना: ग्रामपंचायतची घोषणा: सर्व नागरिकांनी लक्षात घ्यावे: कराचा भरणा केल्याशिवाय दाखला मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.🔴

लखाड गाव: लोकसंख्या आणि सामाजिक माहिती

माहितीचा प्रकारतपशील
गावाचे नावलखाड (Lakhad)
तालुकाअंजनगाव सुर्जी
जिल्हाअमरावती
पिन कोड४४४७०५
एकूण लोकसंख्या२,१७३
एकूण पुरुष१,०९५
एकूण स्त्रिया१,०७८
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या७३५
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या८६
साक्षरता दर९०.७५%
कुटुंब संख्या (घरे)५१२
ग्रामपंचायतस्वतंत्र ग्रामपंचायत, लखाड
विधानसभा मतदारसंघदर्यापूर
लोकसभा मतदारसंघअमरावती
जवळचे शहरअंजनगाव सुर्जी (३ कि.मी.)
मुख्य व्यवसाय

टीप (Note): वरील सर्व लोकसंख्या आणि सामाजिक आकडेवारी ही जनगणना २०११ (Census 2011) च्या शासकीय नोंदीवर आधारित आहे. सद्यस्थितीत यामध्ये बदल असू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी.
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय

महाराष्ट्र राज्यातील मुख्य मंत्रिमंडळ

मा.श्री.आचार्य देवव्रत
राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य

प्रशासकीय अधिकारी

मा.सौ.संजीता मोहपात्रा
मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती.
मा.श्री.बाळासाहेब बायस
उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत)जि.प.अमरावती.
मा.सौ.कल्पना जायभाये
गटविकास अधिकारी पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती.
मा.श्री.रविंद्र बाबूजी दारसिंभे
विस्तार अधिकारी पंचायत
मा.श्री.प्रविण जनार्दन गिर्हे
विस्तार अधिकारी पंचायत
  •  

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

१. मा.सौ.सारिकाताई विजय सरोदे
सरपंच
२.मा.श्री.शेख नदीम शेख जहरोद्दिन
उपसरपंच
३.मा.श्री.नितीन जयरामजी बनचरे
सदस्य
४. मा.श्री.राजेश सुखदेवराव चौखंडे
सदस्य
५.मा.सौ.पूजाताई सचिन गव्हाळे
सदस्या
६.मा.सौ.अरुणाताई सुनील निपाने
सदस्या
७.मा.सौ.कांचनताई धम्मपाल लबडे
सदस्य

 

८.मा.सौ.संगीताताई किसनराव चौखंडे
सदस्या
९.मा.श्री.धम्मपाल प्रकाशराव लबडे
सदस्य
श्री.मुनीफ खान अहेमद खान
ग्रामपंचायत अधिकारी लखाड

पं.स.अंजनगाव सुर्जी,जि.अमरावती 

मा.श्री.राहुल रमेशराव सावरकर
पोलीस पाटील
मा.श्री.
तंटामुक्ती अध्यक्ष
श्री.गजानन विश्वनाथ राऊत
ग्रामपंचायत कर्मचारी

शिपाई 

श्री.मिर्झा झाकरीया बेग मिर्झा मुस्तफा बेग
संगणक परिचालक
श्री.
ग्रामरोजगार सेवक
Scroll to Top